Headlines
Loading...

दसरा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!


नवरात्री म्हणजेच नऊरात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. महाराष्ट्रात दस-याच्या दिवशी एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. या दिवशी सीमोल्लंघन, आणि शस्त्रपूजन केले जाते.


 विजयादशमी ( दसरा ) यासणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 

येथे क्लिक करा.


झेंडूची तोरणं आज लावा दारी,
सुखाचे किरण येवू द्या घरी ,
 पूर्ण होवू द्या तुमच्या सर्व इच्छा ..
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा  !!

दसरा  शुभेच्छा  संदेश , ग्रीटिंग्ज कार्ड  पाहण्यासाठी 

  येथे क्लिक करा.

                     


0 Comments: