Headlines
Loading...

💥 *आता एकाच मोबाइल मध्ये वापरा .. दोन Upastithi Apps*


आता आपण एकाच मोबाइल मध्ये दोन उपस्थिती ( Upastithi ) app वापरुन दोन शिक्षकांची वर्गांची उपस्थिती / selfie  पाठवू शकतो.
   त्यासाठी प्रथम Upastithi app डाऊनलोड करुन एका शिक्षकाचा mobile no. टाकून register करा. व त्या शिक्षका कडे असलेल्या वर्गाची उपस्थिती नोंदवा.
     त्याच मोबाइल मध्ये दुसरे Upastithi app वापरण्यासाठी खालील  Clone App ( multiple account ) हे App डाऊनलोड करा व install करा.

CLONE APP  डाऊनलोड करण्यासाठी .. येथे क्लिक करा.

वरील App install केल्यानंतर ते open करा. त्यात तुम्ही तुमचा कोणताही 4 ते 8 अंकी  password set करा.  त्यानंतर त्यात Add + या बटणावर click करा. तुमच्यासमोर तुमच्या मोबाइल मध्ये install केलेल्या apps ची यादी दिसेल. त्यापैकी Upastithi या App वर click करा. त्यानंतर तुम्हाला समोर Upastithi app चा icon दिसेल. त्यावर click करा. तुमच्या मोबाइल मध्ये दुसरे Upastithi app open होइल. त्यात शाळेचा udise no. भरा. दुसऱ्या शिक्षकाचा registered मोबाइल नं. टाका व Register वर click करा. त्यानंतर त्या शिक्षकाच्या मोबाइल नंबर वर आलेला OTP टाकून otp confirm करा. अशा प्रकारे त्यात दुसऱ्या शिक्षकाच्या वर्गाची उपस्थिती नोंदवता येईल.
      अशा पद्धतीने आपण एकाच मोबाइल मध्ये दोन Upastithi app वापरुन दोन शिक्षकांच्या वर्गांची उपस्थिती नोंदवू शकतो. सेल्फी पाठवू शकतो.
धन्यवाद !
🙏🏻 *संदिप मधूकर सोनार*
      *तंत्रस्नेही शिक्षक*
    *जामनेर ( जळगाव )*
अधिक माहिती साठी log in करा.
www.moykhede.blogspot.in
✨✨✨✨✨✨✨✨

0 Comments: