Headlines
Loading...
साप्ताहिक नियोजन ( 24/09 ते 30/09/2018)

साप्ताहिक नियोजन ( 24/09 ते 30/09/2018)

📱 *आम्ही Active तंत्रस्नेही/Active तंत्रस्नेही मुंबई झोन6/शा.शि.(MCGM) Tecnosavy समूह*🏀

💃 *क्रियाशीलता हीच आमची ओळख*
🕺 *बनू Active,राहू Active*
🚩 *तंत्रज्ञानाची धरू कास,प्रगत महाराष्ट्र होई हमखास*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🌹 *साप्ताहिक नियोजन*🌹
(तंत्रज्ञान कार्यशाळा post संबंधित समुहाचे मुख्य समूह प्रशासक नियोजित वेळेत post करतील.)
🗓 *सोमवार व मंगळवार*
*दि.24 व 25/9/2018*
📱 *सराव कार्य*
👉🏻  *विषय-blog*
🔸blog कार्यशाळेत शिकवलेल्या 1 ते 6 भागांचा सराव करून स्वतःच्या blog ची link पाठवणे.)
🔸सूचना:आपल्या माहितीसाठी blog 1 to 6 भागाचे मार्गदर्शक video परत पाठविले जातील.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*साप्ताहिक online test-4*
🗓 *मंगळवार दि.25/9/2018*
⏰ वेळ- 8 to10 pm
👤Test निर्मिती- भालचंद्र भोळे सर,ठाणे(मुख्य समूह प्रशासक क्र.9)
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🗓 *बुधवार दि.26/9/2018*
📱 *तंत्रज्ञान कार्यशाळा-23*
👉🏻विषय:- Video निर्मिती भाग- 6
👤 *Master trainer*
श्री.जालिंदर हराळे सर
⏰ *वेळ:8 to 9pm*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🗓  *गुरुवार दि.27/9/2018*
📱 *सराव कार्य*
👉🏻 *विषय- video निर्मिती*
(कोणताही शैक्षणिक किंवा स्वच्छता विषयक video  तयार करणे)
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🗓 *शुक्रवार दि.28/9/2018*
📱 *तंत्रज्ञान कार्यशाळा-24*
👉🏻विषय- blog निर्मिती भाग-7
👤 *Master trainer*
श्री.संदीप सोनार,जळगाव(मुख्य समूह प्रशासक क्र.9)
🕘 वेळ:-8 to9 pm
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🗓 *शनिवार दि.29/9/2018*
1)⌛ *उपक्रम:-आजचा दिवस माझा*
स्वतःचे पुरस्कार/उल्लेखनीय बाबी/video/pdf/उपक्रम/स्वरचित काव्य/चारोळी collage share करणे
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
2)🏆 *गुणगौरव पुरस्कार* वितरण सोहळा
⏰ *वेळ:-8 to 9 pm*
(आठवड्यात सदस्यांची नावे आल्यासच कार्यक्रम घेण्यात येईल.)
◼◼◼◼◼◼◼◼◼◼◼
🗓 *रविवार दि.30/9/2018*
👉🏻 *समुहाला साप्ताहिक सुट्टी*
👉🏻 *Only admin* send msg setting केली जाईल,त्यामुळे कोणीच सदस्य msg पाठवू शकणार नाहीत.
👉🏻साप्ताहिक नियोजन पाठवणे.

*वेळापत्रकात लवचिकता असेल.नियोजनात बदल करण्याचा अधिकार समूह प्रमुख व प्रशासिका  यांच्याकडे राहील.*
🙏धन्यवाद🙏
*मुख्य समूह प्रशासक*
*समूह क्रमांक*
1)
2)
*समूह प्रमुख व प्रशासिका*
वृषाली खाड्ये,मुंबई
मोबाईल-9967001411
📱📱📱📲📲📲📲📱📲📲📲

0 Comments: