Headlines
Loading...

१४ नोव्हेंबर ...... बालदिन ...


@ पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ....


@ पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिन @



 @ विनम्र अभिवादन @
स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान
पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती

जन्म -नोव्हेंबर १४, इ.स. १८८९
अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू -मे २७, इ.स. १९६४
नवी दिल्ली, भारत
  पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

                          @ बालदिन @



    * बालदिनाच्या सर्व विध्यार्थ्यांना , बालकांना हार्दिक शुभेच्छा ....

  * २० नोव्हेंबरला जागतिक बालदिन असतो. भारतात मात्र १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा करतात.

 बालदिन या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.




@ पंडित नेहरू व बालदिन निबंध / भाषण ...
 १ ) हिंदी ( pdf file ) ... येथे क्लिक करा
.२ ) इंग्रजी ( pdf file ) ... येथे क्लिक करा.

@ बालदिन .... हिंदी कविता
@ Childrens Day..... Poem ( English )
@ Childrens Day .... Celebration Song for kids


  @ श्री. संदिप मधुकर सोनार 
           विषयशिक्षक 
   जि. प. शाळा मोयखेडे दिगर 
   ता. जामनेर जि. जळगाव 



0 Comments: