Headlines
Loading...
पायाभूत चाचणी

पायाभूत चाचणी


♦ पायाभूत चाचणी – २०१७-१८ ♦


🔹 *इयत्ता दुसरी ते आठवी संकलन तक्ते* 🔹


✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

🎯 *विषय मराठी, गणित, इंग्रजी विज्ञान*

♨♨♨♨♨♨♨♨♨♨♨

🔹 *फाईल प्रकार Excel* 🔹

*समाविष्ट तक्ते*
      १. इयत्ता दुसरी ते आठवी विषयनिहाय गुण संकलन-  सर्व विषय
२. इयत्ता दुसरी ते आठवी संकलन तक्ता-  सर्व विषय
३. इयत्ता दुसरी ते आठवी श्रेणी तक्ता-  सर्व विषय
4. प्रारंभिक माहिती तक्ता

💢 *खालील लिंकवरून आपण download करू शकता* 








Link 1    

Link 2




🔺 *काय माहिती भरणे आवश्यक आहे?* 🔻

१. प्रारंभिक तक्ता
२. गुण लिंग व हजर- गैरहजर
३. मराठी विषय तक्त्यात नाव, लिंग व हजर गैरहजर नोंदविल्यावर इतर विषयात नोंदविण्याची गरज नाही.

🎯 *वैशिष्टे* 

१. सेल लॉंक असल्याने रिकाम्या सेलमध्ये माहिती भरतांना त्रास होत नाही
२. सर्व तक्ते एकाच फाईलमध्ये असल्याने संकलन व श्रेणीसाठी पुन्हा माहिती भरण्याची गरज नाही
३. Drop down menu चा वापर केल्याने माहिती भरतांना त्रास होत नाही व चुका होत नाहीत.

💢 *माहिती कशी भरावी* 💢

१. जर आपल्याकडे पूर्वीची माहिती तयार असेल तर या फाईलमध्ये माहिती पेस्ट करतांना paste special या प्रकाराचा उपयोग करून value या format मध्ये माहिती पेस्ट करावी. नसेल तर तुम्ही type करू शकता.
२. लिंग व हजर-गैरहजर माहिती भरतांना Drop down menu चा वापर करावा.

*कोणता font वापराल?* ♦

Unicode font चा वापर केलेला असून सदरची माहिती भरतांना कोणताही Unicode font वापरला तरी चालेल. जर माहिती type होत नसेल तर Google Marathi input चा वापर करून तुम्ही माहिती भरू शकता.

*धन्यवाद !!!!*

*आपला,*
 *हृषिकेश चौधरी*
*एरंडोल जिल्हा जळगाव*
9422561921 / 9403760351

💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎

🔹 *अनमोल सहकार्य* 🔹

श्री. प्रदीप पाटील सर, पनवेल जिल्हा- रायगड
श्री. विष्णुदास शिंदे सर, गंगाखेड जिल्हा- परभणी
श्री. संदीप सोनार सर, जामनेर जिल्हा- जळगाव
श्री.प्रशांत अंभोरे सर, ता.जि.अकोला
श्री. श्याम गिरी सर, सोनपेठ जि. परभणी
श्री.संजय  मरसाळे सर ,एरंडोल जि.जळगाव
श्री.उमेश उघडे सर ,ता.पंढरपूर जि.सोलापूर

*व्हा तंत्रस्नेही 📲 रहा तंत्रस्नेही*

सदैव आपल्या सोबत - जबरदस्त राज्यस्तरीय  तंत्रस्नेही शिक्षकांचा समावेश असलेला _*सरल फ्रेंड गृप*

💠🌟🦋🌟🎭🎀🎭🌟🦋🌟💠

    *सरल फ्रेंड्स ग्रुप (राज्यस्तर)* – नवीन शोधाच्या नवीन वाटा हेच आमचे ध्येय

💠🌟🦋🌟🎭🎀🎭🌟🦋🌟💠

0 Comments: