Headlines
Loading...
साप्ताहिक नियोजन

साप्ताहिक नियोजन



साप्ताहिक नियोजन


१ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०१८

📱 *आम्ही Active तंत्रस्नेही/Active तंत्रस्नेही मुंबई झोन6/शा.शि.(MCGM) Tecnosavy समूह*🏀

💃 *क्रियाशीलता हीच आमची ओळख*
🕺 *बनू Active,राहू Active*
🚩 *तंत्रज्ञानाची धरू कास,प्रगत महाराष्ट्र होई हमखास*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
🌹 *साप्ताहिक नियोजन*🌹
(तंत्रज्ञान कार्यशाळा post संबंधित समुहाचे मुख्य समूह प्रशासक नियोजित वेळेत post करतील.)
🗓 *सोमवार व मंगळवार*
*दि.1 व 2/10/2018*
📱 *सराव कार्य*
👉🏻  *विषय-blog*
🔸blog कार्यशाळेत शिकवलेल्या 1 ते 7 भागांचा सराव करून स्वतःच्या blog ची link पाठवणे.)
🔸सूचना:आपल्या माहितीसाठी blog 1 to 7 भागाचे मार्गदर्शक video परत पाठविले जातील. 
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*साप्ताहिक online test-5*
(म.गांधी जयंतीनिमित्त विशेष स्पर्धा)
🗓 *मंगळवार दि.2/10/2018*
⏰ वेळ- 8 to10 pm
👤Test निर्मिती- भालचंद्र भोळे सर,ठाणे(मुख्य समूह प्रशासक क्र.9)
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🗓 *बुधवार दि.3/10/2018*
📱 *तंत्रज्ञान कार्यशाळा-25*
👉🏻विषय:- Video निर्मिती भाग- 7 व 8
👤 *Master trainer*
श्री.जालिंदर हराळे सर
⏰ *वेळ:8 to 9pm*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🗓  *गुरुवार दि.4/10/2018*
📱 *सराव कार्य*
👉🏻 *विषय- video निर्मिती*
(कोणताही शैक्षणिक video  तयार करणे)
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🗓 *शुक्रवार दि.5/10/2018*
📱 *तंत्रज्ञान कार्यशाळा-26*
👉🏻विषय- blog निर्मिती भाग-8
👤 *Master trainer*
श्री.संदीप सोनार,जळगाव(मुख्य समूह प्रशासक क्र.9)
🕘 वेळ:-8 to9 pm
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🗓 *शनिवार दि.6/10/2018*
1)⌛ *उपक्रम:-आजचा दिवस माझा*
स्वतःचे पुरस्कार/उल्लेखनीय बाबी/video/pdf/उपक्रम/स्वरचित काव्य/चारोळी collage share करणे
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
2)🏆 *गुणगौरव पुरस्कार* वितरण सोहळा
⏰ *वेळ:-8 to 9 pm*
(आठवड्यात सदस्यांची नावे आल्यासच कार्यक्रम घेण्यात येईल.) 
◼◼◼◼◼◼◼◼◼◼◼
🗓 *रविवार दि.7/10/2018*
👉🏻 *समुहाला साप्ताहिक सुट्टी*
👉🏻 *Only admin* send msg setting केली जाईल,त्यामुळे कोणीच सदस्य msg पाठवू शकणार नाहीत.
👉🏻साप्ताहिक नियोजन पाठवणे.

*वेळापत्रकात लवचिकता असेल.नियोजनात बदल करण्याचा अधिकार समूह प्रमुख व प्रशासिका  यांच्याकडे राहील.तसेच वरील नियोजनाव्यतिरिक्त आपणास शैक्षणिक video/link/pdf इ. share करता येतील*

🙏धन्यवाद🙏
*मुख्य समूह प्रशासक*
*समूह क्रमांक*
1)
2)
*समूह प्रमुख व प्रशासिका*
वृषाली खाड्ये,मुंबई
मोबाईल-9967001411

📱📱📱📲📲📲📲📱📲📲📲

0 Comments: